¡Sorpréndeme!

सांगलीतील औटेवाडी भीषण आग, गवतासह झाडे जळाली | sangli | Fire

2021-03-05 361 Dailymotion

सांगलीतील औटेवाडी भीषण आग, गवतासह झाडे जळाली
झरे(जि. सांगली) - औटेवाडी (ता.आटपाडी) येथे काल रात्री वनविभाग आणि खासगी जागेत आग लागली. त्यामध्ये 30 ते 35 एकरातील गवत, झाडे झुडपे जळून खाक झाली.